कशी ठुमकत निघाली गवळण ॥धृ॥
माठ दुधाच डोईवरी,
पदर उडतो वाऱ्यावरी
पायी पैंजण वाजती रुणझुण ॥१॥
नंदाचा ग श्रीहरी,
नको दुरावा ये जवळी
पायी पैंजण वाजती रुणझुण ॥२॥
एका जनार्दनी भेटीसाठी,
धावत आले यमुनेकाठी
पायी पैंजण वाजती रुणझुण ॥३॥
वाऱ्याच्या वाऱ्याच्या तोलान कशी ठुमकत निघाली गवळण ॥धृ॥ माठ दुधाच डोईवरी, पदर उडतो वाऱ्यावरी पायी पैंजण वाजती रुणझुण ॥१॥ नंदाचा ग श्रीहरी, नक...