Tuesday, January 4, 2022

यशोदे तुझा कान्हा

यशोदे तुझा कान्हा, यमुना डोही बुडाला ना
कृष्ण बुडाला, कान्हा बुडाला, हरी बुडाला 
ना ना ना ना ना ................... || धृ ||

खेळत होता विटी दांडू, विटी उडाली ना
त्याची विटी उडाली ना
ना ना ना ना ना ................... || १ ||

खेळत होता चेंडू फळी, चेंडू बुडाला ना
त्याचा चेंडू बुडाला ना
ना ना ना ना ना ................... || २ ||

एका जनार्दनी पूर्ण कृपेने, हरी बुडाला ना
त्याचा हरी बुडाला ना
ना ना ना ना ना ................... || ३ ||

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...