Tuesday, December 28, 2021

सोडुनि गेले बाबा आम्हा लेकराला

सोडुनि गेले बाबा आम्हा लेकराला..
बाबा हाक मारू आम्ही कोणाला ||१||   

बाबा तुम्ही आमच्या साठी कष्ट केले फार..
सोडुनिया गेले आज सारा परिवार ||२||   

लेकी सुना रडती सारे बसून कोपऱ्याला..
आठवण येथे तुमची प्रत्येक क्षणाला..||३||

दास म्हणे जगामधे बाप आणि आई...
आई बाबा सारखे दैवत नाही..||४||

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...