Tuesday, December 28, 2021

आरती नित्यानंद महाराज


श्री सचिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय


जय जय आरती नित्यानंद राया। सगुणारूपी गोविंदा।।

प्रथमा दत्तरूप घेसी। द्वितीया श्रीपाद होसी।

तृतीया नरहरी बनसी त्या गाणगापुरी लिला दावीसी ।।

जय जय


महाडीक प्रभू तु होसी । अक्कलकोट स्वामी बनसी।

शिर्डी साईनाथ होसी । त्या गणेशपूरी तू वससी ।।

जय जय


वो ऐसे अनेक रूप घेसी। त्या कनकवली भालचंद्र होसी ।

त्या शेगावी गजानन होसी । त्या बाळांना बहू आवडी ।

त्या बाळांच्या इच्छा पुरविशी।

जय जय


पावना शंभोपतीत पावना शंभो,

ये रं वनमाळी सावळ्यानारायणा हुरी,या भक्तजना सांभाळी

सावळया थेरं वनमाळीपावना

पावना दत्ता दत्ता दत्ता पावना दत्ता,पावना दत्ता पतित

पावना दत्ता

वंदीला बोलोआज्ञा वंदीला बोलो

वो भजे राजे गोविंदभजे राजे गोविंद

No comments:

Post a Comment

धन्य धन्य जन्म ज्याचा

धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...