खेळाचे खेळाचे खेळाचे भय वाटे,
थकविले ब्रह्मदीका रे कान्हा, थकविले ब्रह्मदीका || धृ ||
तू आमुचा रे , आमुचा रे , आमुचा सवंगडी,
करीशी तू आमुची खोडी कान्हा आमुची खोडी ||१||
खोडी करिता, खोडी करिता, खोडी करी गौळया घरी
बांधीसी ती रे उकळासी, बांधीसी उकळासी ||२||
एका जनार्दनी शरण, शरण
खेळात हरपले मी तू पण, खेळात हरपले मी तू पण ||३||
Tuesday, December 28, 2021
Subscribe to:
Post Comments (Atom)
धन्य धन्य जन्म ज्याचा
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...
-
गणपतीचे गाणी आणि भजन १. गजानना श्री गणराया .... आधी वंदू तुज मोरया २. गजानना गजानना गणराया गणराया ३. गजानना बा दयासागरा ४. अशी चिकमोत्यां...
-
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव,शकुन सांगावया आले ‘यमाई’ माझे नाव I तये नगरी वस्ती केली मी तरी आले एकभावे, ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊ...
-
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची ||धृ|| मनो भावे भजन कर तू प्रभू च्या लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची ||१|| ...
No comments:
Post a Comment