कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची ||धृ||
मनो भावे भजन कर तू प्रभू च्या लाग चरणाला,
करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची ||१||
असे हा जन्म मोलाचा, नको तू घालवू वाया,
सदा गा रे भूपाळी तू सकाळी त्या श्रीरंगाची ||२||
धनाचा लोभ तू सोडून दे, धरी सन्मार्ग नेकीचा,
जपुन तू चाल रे वेड्या तुटेल ही दोर पतंगाची ||३||
मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर, भटकू नको जगभर,
तुला जाणीव रे होईल आलेल्या घोर प्रसंगाची ||४||
Subscribe to:
Post Comments (Atom)
धन्य धन्य जन्म ज्याचा
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...
-
गणपतीचे गाणी आणि भजन १. गजानना श्री गणराया .... आधी वंदू तुज मोरया २. गजानना गजानना गणराया गणराया ३. गजानना बा दयासागरा ४. अशी चिकमोत्यां...
-
निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव,शकुन सांगावया आले ‘यमाई’ माझे नाव I तये नगरी वस्ती केली मी तरी आले एकभावे, ऐसा माझा शकुन दादा चित्त देऊ...
-
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची ||धृ|| मनो भावे भजन कर तू प्रभू च्या लाग चरणाला, करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची ||१|| ...
No comments:
Post a Comment