श्रृंगार नार नटली, गवल्याची सुंदरी ।
रूप मोहुनिया जाते, मदनाची मंदिरी…।।
कुंकू कपाळी, डोळ्यात काजळ पैंजन छम छमनारी..
हातात कंगन, नाकात नथनी पदर डोईवरी ।।
फुलला सोनचाफा, मोहर प्राजक्ताचा
बहरला सुगंध, अबोली-मोगऱ्याचा..
मथुरे जाऊ चला ग, घेऊन गोरस घागरी..।।
कुंकू कपाळी, डोळ्यात काजळ पैंजन छम छमनारी..
हातात कंगन, नाकात नथनी पदर डोईवरी ।।
फुलला सोनचाफा, मोहर प्राजक्ताचा
बहरला सुगंध, अबोली-मोगऱ्याचा..
मथुरे जाऊ चला ग, घेऊन गोरस घागरी..।।
No comments:
Post a Comment