सखा माझा ज्ञानेश्वर ||धृ||
मरोनिया जावे |
बा माझ्याच पोटा यावे ||१||
ऐसे करी माझ्या भावा |
सख्या माझ्या ज्ञानदेवा ||२||
ओवाळूनि जावे |
जन्मोजन्मी दासी जनी ||३||
-- संतश्रेष्ठ जनाबाई
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...
No comments:
Post a Comment