देखीयेलें पाय विठोबाचे ||१||
तो मज व्हावा तो मज व्हावा |
वेळोवेळां व्हावा पांडुरंग ||२||
बापराखुमदेवीवरु न विसंबे सर्वथा |
निवृत्तीने तत्त्वता सांगितले ||३||
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...
No comments:
Post a Comment