सिद्धी सकळासी देई ||धृ||
अंगी शेंदुराची उटी |
केशर कस्तुरी लल्लाटी ||१||
नाचत आले गणपती |
पाई घागुऱ्या वाजती ||२||
अवघ्या गणांचा गणपती |
हाती मोदकांचा वाटी ||३||
तुका म्हणे शोधूनि पाहे |
विठ्ठल गणपती दुजा नोहे ||४||
-- संतश्रेष्ठ जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज
No comments:
Post a Comment