भक्ती सन्माने पूजिला ||धृ||
पाहुनिरे पंगती |
संतवृंद विटे शोभती ||१||
पुढे आरंभूनी कथा |
बुक्का माळ गंध अक्षदा ||२||
निळा म्हणे ब्रह्मनंदे |
नाचती उभयता आनंदे ||३||
-- संतश्रेष्ठ श्रीनिळोबा महाराज
धन्य धन्य जन्म ज्याचा वारकरी पंढरीचा ।।१।। जाय नेमें पंढरीसी । चुकों नेदी तो वारीसी ।।२।। आषाढी कार्तिकी । सदा नाम गाय मुखीं ।।३।। एकाजर्नाध...
No comments:
Post a Comment